शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
शिर्डी येथे माळीनगर मध्ये श्री.संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी एकनाथ शिंदे, शुभम ताम्हाणे, बाळासाहेब पगारे, सुनिल जेजुरकर, संदिप सोळसे, मिलिंद शिंदे, कार्तिक पाकळ, रितेश भालेराव, सागर जगताप, प्रथमेश सजन, सार्थक महाले, सचिन शर्मा, निलेश नेह्वाल, सुधीर शिंदे, सचिन निकम, सचिन शिंदे, अमोल सुपेकर, साई शिंदे, विनोद शिंदे, सुयोग शिंदे आदि उपस्थित होते.

