लोणी । प्रतिनिधी :-
हसनापुर ग्रामपंचायत येथे व २१ ऑगस्ट २०२१ रोजी शेतकरी दिन व सहकार चळवळीचे जनक डॉ पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच छायाताई बारशे उपसरपंच अफजल भाई पटेल,मा. सरपंच नासीर भाई पटेल, निसार पटेल सर, ज्येष्ठ हाजी नूरमोहम्मद शेख, हाजी अन्वर भाई शेख, रज्जाक पटेल, कृषी अधिकारी वाकचौरे, शकील भाई पठाण ,मुनीर दादा पटेल, शब्बीर शेख, समीर पटेल, वाहिद पटेल, रियाज पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

