वडाळा महादेव (वार्ताहर):
श्रीरामपूर नगर पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा माननीय अनुराधा ताई आदिक आदिक यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी वडाळा महादेव ग्रामपंचायतचे माजी सरपंच सर्जेराव कसार , सिव्हिल इंजिनियर भाऊसाहेब वाघ, राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब राऊत, वाहन चालक युनियनचे जनरल सेक्रेटरी रफिक शेख व सुरेश कोळगे आदी मान्यवर उपस्थित होते.

