राहुरी: शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा तालुका प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
जि. प.प्राथ. शाळा खडांबे खुर्द येथे आज शाळेच्या विकासात मोलाचे योगदान असणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. यावेळी सरपंच श्री कानिफनाथ कल्हापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभेचे आयोजन करण्यात आले .
यावेळी अध्यक्ष पदी श्री प्रभाकर हरिश्चंद्रे तर उपाध्यक्ष पदी सौ. जयश्री कल्हापुरे आणि सदस्य म्हणून श्री जगदीश हरीश्चंद्रे , ल्युकस पवार , आरती काळे , दिपक नन्नवरे , मनिषा रसाळ , भुजंग माळी , अनिता कल्हापुरे, विठ्ठल हरिश्चंद्रे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी बहुसंख्य पालक , सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .
सभेचे प्रास्ताविक श्री . मारुती कुलट सर यांनी केले तर सुत्रसंचालन श्री रावसाहेब जाधव सर यांनी केले . आभार शाळेच्या मुख्या . श्रीम मनिषा विप्रदास मॅडम यांनी मानले . सभा यशस्वी करणेकामी श्रीमती मनिषा कोष्टी मॅडम व श्रीम. मंदा फलके मॅडम यांनी परिश्रम घेतले .
Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे , खडांबे 📲7350591600.

