shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते राजमुद्रा पावर इलेक्ट्रिकल्सचे उदघाटन*

*हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते राजमुद्रा पावर इलेक्ट्रिकल्सचे उदघाटन*
इंदापूर प्रतिनिधी
  राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज गुरूवार दि.१२ ऑगस्ट रोजी लोणी देवकर येथील MIDC चौकातील राजमुद्रा पॉवर इलेक्ट्रिकल्सचे उदघाटन केले.
  लोणीदेवकर गावचे  व्यंकट खासेराव देवकर व त्यांचे मित्र  रामदास शिवाजी पाडुळे या दोन मित्रांनी लोणीदेवकर येथील MIDC चौक येथे राजमुद्रा पॉवर इलेक्ट्रिकल्स च्या माध्यमातून नवीन व्यवसायास प्रारंभ केला आहे.
 हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' राजमुद्रा पॉवर इलेक्ट्रिक च्या माध्यमातून सर्व प्रकारचे ट्रान्सफॉर्मर दुरूस्ती, ट्रान्सफॉर्मरचे मटेरियल, लाईट दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने येथील शेतकरी व्यवसायिकांना याची मदत होणार आहे. तालुक्याची या व्यवसायाची असणारी गरज राजमुद्रा पॉवर इलेक्ट्रिल्सच्या स्वरूपात पूर्ण होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा.'
close