जिल्हा नियोजन समितीमधुन इंदापूर तालुक्यासाठी ४३ कोटींचा निधी मंजूर - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर प्रतिनिधी: (१८ ऑगस्ट २०२१)इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत इंदापूर तालुक्यासाठी ४३ कोटी ३५ लक्ष इतका मंजूर झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
या वेळी बोलताना भरणे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. ग्रामपंचायत अंतर्गत अनेक वाडया वस्ती साठी जाणे येणे साठी रस्याः ची सुविधा अपुन्या होत्या अनेक रस्ते खराब झाले होते. यामुळे नागरिकांची दळणवळणाची अडचण होत होती. काही ठिकाणी बंदीस्त गटर नसल्यामुळे उघडया गटरामुळे दुर्गंधी येणे माश्या व मंचरचा प्रार्दभाव वाढणे अशा तक्रारी ज्या त्या गावाचे सरपंच व ग्रामस्थ माझ्याकडे करत होते. त्या अनुषंगाने तालुक्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत येणारी बंदीस्त गटर व रस्ते या साठी अधीकचा निधी मंजूर केला आहे. ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, दफनभुमी नवीन बांधकाम करणे व सुधारणा करणे हायमास्ट दिवे बसविण्यासाठी या करीता निधी उपलब्ध करुन दिला आहे.
तसेच दोन गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्याफमठी ३०-५४ व ५०-५४ या योजने अंतर्गत तालुक्यातील रस्ते मजबुत व्हावेत व दळणवळण सोयीचे व्हावे या करिता अधीकचा निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या काळात सर्व रस्या साठी अधीकचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे दिली आहे. तसेच सदरची कामे सरपंच व ग्रामस्थांनी दर्जेदार व वेळेत पुर्ण करुन घ्यावेत.
निधी मंजूर झालेली गावे व निधी (रु. लक्ष) खालील प्रमाणे
जनसुविध अंतर्गत येणारी गावे -
गोतोंडी १२, डाळज नं २-४३ डाळज नं ३-१५, लाकडी २०, कुरवली २५, पिंपरी बु. ४४, पवारवाड़ी ९. थोरातवाडी २१. गलांडवाडी नं २-५३. शीदेवाडी २३, निंबोडी ४१, काझड ३२, मानकरवाडी १५ अकोले २०, निरगुडे २८ रुई २१, रणगांव ५, उध्दट ३०, बळपुडी १६, पडस्थळ ५, कौठळी २०, चिखली ३१, जाचकवस्ती ४० , सपकळवाडी ६९. कचरवाडी २४, म्हसोबाचीवाडी २६, अवसरी १०, वरकुटे बु १०, माळवाडी १०, डिकसळ ८, आजोती २८, भांडगांव २८, घोरपडवाडी ३७ तक्रारवाडी २३, शौरसोडी २९, गोखली २५, कालटण न २-२०. शहा १२, कांदलगांव २१, निरवांगी ५, कालठण नं १-१०, आनंदनगर मुस्लमानवस्ती ५, गिरवी ५६, झगडेवाडी ५०, पंधारवाडी १०, न्हावी ५, अवसरी ६, भरणेवाडी २६, चाकाटी ३५, जाधववाडी ३२, शेटफळगढे १८, अगोती नं २-१५, अगोती नं १-३८, लुमेवाडी १७, तरंगवाडी २०, गोदी २६, पोंधवडी ३२, जंक्शन ८, जांब ३२, डाळज न -३५, पिंपरी खु १०, कडबनवाडी- १५, शेटफळ हवेली- २०, चांडगांव ८, वालचंदनगर ८, तावशी ५, सरडेवाडी- ३.
नागरी सुविधा अंतर्गत येणारी गावे -
वडापुरी ४९.०५ निमसाखर ७२, बेलवाडी ५९ लासुर्ण ७८, मदनवाडी ३६, सणसर १३३, कळंब ७४, अंथूर्णे ४८, पळसदेव ८४, निमगांव केतकी ८०, काटी २१, बावडा ६७, बिजवडी ४७, बोरी १७०, शेळगांव ८६
३०-५४ व ५०-५४ या योजने अंतर्गत येणारे रस्ते खालील प्रमाणे -
रा.मा. १२१ ते शिंदेवस्ती जोडमार्ग प्रा.मा. ९७ रु. ६५ लक्ष, प्र. जि. मा १२६ रत्नपुरी ते रणगांव रस्ता ग्रा.मा. ९९ रु. ६५ लक्ष, प्र.जि.मा. ११ ते चौगुलखडा ते लासुर्ण रस्ता ग्रा. मा. २६१ रु. ६५ लक्ष, रा. मा. १२१ ते भोसले वस्ती बारवकर वस्ती निमगांव केतकी रस्ता प्रा.मा. २२३ रु. ६५ लक्ष, रा.मा. ६५ ते शहा रस्ता प्रा.मा. २ रु. ६५ लक्ष, अगोती नं. २ ते चितळकरवाडी मागे भावडी पर्यंत रस्ता करणे ग्रा.मा.३४ रु. ६५ लक्ष, लाकडी ते सावळ रस्ता ग्रा.मा. ६१- रु. ६५ लक्ष, खोरोची अंतर्गत म्हसोबा मंदिर ते महादेव मंदिर रस्ता ग्रा.मा. २१४ रु. ६५ लक्ष, इ.जि.मा. २०२ ते इ.जि.मा. १९५ ला मिळणारा सपकळवाडी रस्ता (ग्रा.मा. २७१) रु. १५ लक्ष, ग्रा.मा.२४ चव्हाणवाडी ते इ.जि.मा. १९७ रस्ता ग्रा.मा. १०३ रु.५० लक्ष रा.मा. १२१ ते रणवरे मळा मार्ग थोरातवाडी (प्रा.मा.२२४)- रु. १५ लक्ष, झगडेवाडी ते अभंगवस्ती ग्रा. मा. ७५ रु. ३० लक्ष, निरवांगी ते दगडवाडी ग्रा.मा.५७ रु. २५ लक्ष, लाकडी भगलेवस्ती ते निंबोडी हद्द ग्रा.मा.०४ रु.५० लक्ष, रा. मा. १३२ काझड रानमळा नरुटेवस्ती रुपनवर वस्ती ते ग्रा. मा ४३ ला जोडणारा रस्ता रु. ६० लक्ष, न्हावी बोराटवाडी ते डोंबाळवाडी ग्रा.मा. ७६ रु. ६० लक्ष, थोरातवाडी ते कावळे मळा रस्ता ग्रा.मा. ३६४ रु. १५ लक्ष, कुरवली मेसाई मंदिर कडे जाणारा रस्ता ग्रा.मा. १२४ रु. ४० लक्ष, भरणेवाडी पोरीवाडी ते बिरोबा मंदीर रस्ता करणे ग्रा मा ७५ (रा.मा. १२१ अंथुर्णे) भरणेवाडी ते बिरंगुड वाडी रस्ता रु. ७० लक्ष, अंथुर्णे इरीगेशन बंगला भरणेवाडी ते बिरोबा मंदीर रस्ता ग्रामा २४३ रु. १०० लक्ष, प्रजिमा ७४ ते हेगडेवाडी वरकुटे खु. काटी रस्ता (प्रजीमा १५९ ला जोडणारा मिळणारा मार्ग) ग्रामा १९४ रु.७५ लक्ष.
रा.मा. १२१ (भवानीनगर) ते तावशी रस्ता (इ.जि.मा. २०२)- रु. ७५ लक्ष, सणसर सपकळवाडी तावशी रस्ता इ.जि.मा. १९५ रु. १५ लक्ष
नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत अंचूर्ण येथे क्रीडा संकुल बांधकाम करणे र. १ कोटी ८२ लक्ष , कोव्हीड अंतर्गत भीगवण, निमगांव केतकी व इंदापूर शहर करीता नवीन विदयुत शवदाहीणी रु. ३ कोटी २० लक्ष

