shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नानासाहेब खरात यांनी जलतज्ञ राजेंद्रसिंह यांची भेट घेत केली 22 गावाच्या पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा.

नानासाहेब खरात यांनी जलतज्ञ राजेंद्रसिंह यांची भेट घेत केली 22 गावाच्या पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा.

इंदापूर :-रेस्ट हाऊस येथे आंतर राष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्र सिंह यांची भेट घेऊन 22 गावच्या पाणी प्रश्न साहेबांना समजून सांगून बावीस गावच्या जनतेचे पाण्याविणा कसे हाल होत आहेत व त्यासाठी उजनीतून मंजूर झालेले पाणी कसे नामंजूर झाले व बावीस गावला पाण्याची किती गरज आहे व ते कसे मिळवता येईल यावरती चर्चा होऊन तो प्रश्न सिंह साहेबांना नानासाहेब खरात यांनी विस्तृतपणे पणे सांगून आपण या प्रश्नात लक्ष घालावे व बावीस गावच्या जनतेच्या भरभराटी साठी प्रयत्न करावेत असे तेजप्रुथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात यांनी राजेंद्र सिंह यांना विनंती केली यावरती आपण नक्की लक्ष घालू व शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करू असे सिंह साहेब म्हणाले यावेळेस तेजप्रुथ्वी ग्रुपचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख लक्ष्मण करडे गुरुजी, नानासाहेब खरात हे उपस्थित होते
close