शिर्डी । प्रतिनिधी : साईबाबांचे मंदीर उघडण्या करीता राहाता तालुक्याचे भाग्य विधाते मा. आ.राधाकृण विखे पाटील .कैलास बापू कोते पा;शिवाजीराजे गोंदकर पाटील,सचीन तांबे पाटील,निलेश कोते पाटील,कमलाकर कोते पाटील व गफ्फारखान पठाण ह्या सर्वांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून मंदिर उघङण्या करीता शासन दरबारी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
आदरणीय आ.राधाकृष्ण पाटील यांचा मार्गदर्शना खाली भा.ज.पा. च्या कार्यकर्त्यां कडुन आंदोलन करण्यात आलेहोते.
मा.मंत्री,आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मा.महसुल राज्यमंञी अब्दुल सत्तार यांच्या कडे मंदीर उघण्या करीता विंनती केली होती व देशाचे पंतप्रधान मा.ना. नरेंद्र मोदी यांची भेठ घेऊन साईबाबा मंदिर उघडण्या करीता विनंती करु असे कार्यक्रमात भाषण करतांना म्हणाले होते, आज त्यांच्या व शिर्डीतील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्नां मुळे शिर्डी व शिर्डी परीसरातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंदाने हास्य फुलून दिसून आले व लाडू वाटुन आंनद व्यक्त करण्यात आला. त्याबद्दल मुस्लीम सेवा संघाचे राहाता तालुका अध्यक्ष गफ्फारखान पठाण यांनी मा.मुख्यमंत्रीसाहेब .महाराष्ट्र सरकार मा.राधाकृष्ण विखे पा. शिर्डीतील ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले आपणा सर्व नेत्यांचे आभार व सर्वांना धन्यवाद..

