प्रतिनिधी : प्रशांत पांगळ
कुंभोज : (दि .६) : श्री बाहुबली विद्यापीठ व ब्रह्मचर्याश्रम बाहुबली उभय संस्थेचे संचालक श्री .बी .टी . बेडगे गुरुजी यांचे शनिवार दि .४ सप्टेबर रोजी सायं ८ .३० वाजता वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले .
एम.जी.शहा विद्यामंदिर बाहुबली (कुंभोज) येथे लौकिक शिक्षणासोबत धार्मिक शिक्षण ही त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.या शाळेचे त्यांनी मुख्याध्यापक व नंतर बाहुबली संस्थेचे संचालक पद भुषविले.
अशा थोर गुरुजनांना शतःशा नमन .

