shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिन अनोख्या पद्धतीने साजरा..!!

शिर्डी प्रतिनिधी :
आज शिर्डी येथे अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन (महाराष्ट्र राज्य अहमदनगर विभाग) २५ सप्टेंबर २०२१ जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त सबका मलिक एक आनाथ आश्रम शिर्डी व साईश्रद्धा ग्रामीण मुख बधिर विद्यालय शिर्डी येथे प्रत्येकी १ प्रथोमचार पेटी (1st Aid Box)-well preparared दोन्ही ठिकाणी व मुलांना खाऊ म्हणून बिस्कीट वाटप कार्यक्रम, संस्था चालक यांचा सत्कार व जिल्हा उपाध्यक्ष निवड कार्यक्रम आयोजित करून फार्मासिस्ट दिवस साजरा करण्यात आला आहे. 

मी

यावेळी अखिल भारतीय फार्मासिस्ट महाराष्ट्र राज्यचे राहुल बाळासाहेब पारखे (प्रदेश प्रवक्ते महाराष्ट्र राज्य), आकाश हलवाई (जिल्हा अध्यक्ष अहमदनगर), आकाश अंबादास वंडांगले (उत्तर जिल्हा उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर पाटील, दिपक भोपळवत आदी उपस्थित होते.
close