प्रतिनिधी । योगिता तांबोळी :
अभिनय क्षेत्रात काम करण्याची ईच्छा मला लहानपणा पासूनच होती.पण काही पण काही कारणास्तव कौटुंबिक सपोर्ट नसल्या मुळे मी उशीरा अभिनय करायला सुरुवात केली.
सर्वप्रथम संधी मला थेटर च्या कामातूनच मिळाली. कारण अभिनय शिकण्यासाठी अधिक माहिती जाणून घेण्या करीता एक कलाकार ला थेटर हे महत्वाचे असते.त्यानंतर "मन बापरे","डॉ डॉन","बाळुमामा च्या नावाने चांग भल".या सारख्या नामांकित मालिकांमधून छोटी मोठी भूमिका अन बॅक आर्टिस्ट म्हणून काम करून कॅमेरा ऑनजल पोसिंग देखिल शिकुन घेतले.ॲज स्टायलिश म्हनून "राठी सी जिंदगी" या हिंदी मालिकेत देखिल बॅक कॅमेरा रोलचे काम केले,तसेच क्राईम अलर्ट, क्राईम पेट्रोल सारख्या लोकप्रिय शो मधून मी माझा अभिनय अधिक लोकप्रिय झाला.
आणि म्हणतात ना मेहनतीच फळ हे एकदिवस नक्की मिळतं,नक्कीच मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. सध्या तेलगु चित्रपटाची शुटिंग सुरू आहे.अन यानंतर माझे प्रयत्न राहतील मी खूप खूप काम करावे, विविध भूमिकेतून मी प्रेक्षकांसमोर यावे,प्रेक्षकांनी देखिल मला खूप प्रेम द्यावे.हीच अपेक्षा आहे..

