shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कंधार तालुका जलमय...!


कंधार :- दि.७/०९/२०२१
आज पुन्हा एकदा पाऊस मुसळधार पडल्याने , नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, नदी काठच्या कंधार तालुक्यातील सर्व गावे जलमय होऊन शेतकरी राजा संकटात सापडला आहे. 


अशा परिस्थितीत सापडलेल्या शेतकरी राजाला नुकसान भरपाई  म्हणून हेक्टर ६०,००० रूपये आर्थिक मदत करण्यात यावी. 
त्यामुळे आता तरी  पंचनामा न करता शिरशि(बु) शिरशी(खु) गोनार येलुर , मसलगा रूई कळका, कल्हाळी, पेठवडज, देवईचीवाडी व अनेक गावामध्ये पाणी शिरून अनेक घरांचे पडझड झाली आहे व अनेक नागरिकांचे जीवनावश्यक वस्तू वाहून गेले आहेत व  सर्रास कंधार तालुक्यात हेक्टरी 60000 नुकसान भरपाई द्यावी अशी  मागणी ..... 
जाधव यंकटी गोविंद (मराठवाडा उपाध्यक्ष )
माहिती अधिकार तपास समिती व सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी केली आहे.
close