shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एक गाव एक गणपती या विचाराचे स्वागत... कल्याणराव विधाते..!!



संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले 

आज टिळेकर वाडी येथे पुणे शहर हडपसर विभागाचे पोलीस उपायुक्त  श्री कल्याणराव विधाते हे टिळेकर वाडी येथील श्री गणेशाची आरती करण्याकरिता आले होते यावेळी टिळेकरवाडी ग्रामपंचायतीचे कौतुक करत श्री कल्याणराव विधाते म्हणाले एक गाव एक गणपती या संकल्पनेचे स्वागत , प्रत्येक गावाने हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येकाने  या विचाराचे स्वागत करून आपण देखील एक गाव एक गणपती अशा पद्धतीचे विचाराची संकल्पना राबवली तर निश्चितच कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर आपण अशा रीतीने मात करू असा मला विश्वास आहे,


यावेळी टिळेकर वाडीचे ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे थोर नेतृत्व व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे मा व्हाईसचेअरमन श्री राजेंद्र तुळशीराम टिळेकर यांच्या हस्ते कल्याणराव विधाते साहेब व पी एस आय नितीन शिंदे साहेबांचा सन्मान करण्यात मला यावेळी यावेळी श्री राजेंद्र टिळेकर यांनी टिळेकर वाडी या ग्रामपंचायतीचे विषय माहिती दिली पोलीस पाटील विजय टिळेकर व आदिवासी समाज सेवक साहित्यिक श्री नामदेवराव भोसले मा सरपंच संतोष टिळेकर सोसायटीचे चेअरमन आबा टिळेकर गणेश टिळेकर रोहीदास टिळेकर टिळेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते,
close