प्रतिनिधी । पुणे :
सुर झनकार कल्चर सोसायटी चे सुर झनकार ॲनड सुरीली फाउन्डेशन ऑर्गनाइजिंग दिल्ली,"बहारो फुल बरसाओ"वाईस ऑफ रफी पार्ट-2 असोसिएट विथ गणेश म्युजिक कंपनी द्वारे 11सपटेंबर 2021 आयोजित संगित कार्यक्रमात अनेक पुरस्कार देण्यात आले. त्यात पुणे येथील सुनिल ज्ञानदेव भोसले यांना उत्कृष्ट राष्ट्रीय पत्रकार म्हणून घोषित करण्यात आले.
आहे .सुनिल सर आपल्या उच्च सरणीच्या लेखनातून विविध क्षेत्रातील बातम्या जनसामान्य पासुन ते मान्यवरां पर्यंत पोचवित असतात गरिब व गरजू लोकांना न्याय मिळवून देत असतात.बाॅलिवूड मधे अत्यंत उच्चतम बातमी साठी त्यांचे नाव आवर्जुन घेतले जाते,विविध कला क्षेत्रात देखिल ते लोकप्रिय पत्रकार आहेत.
या वेळी अनेक कलाकार,दिग्गज उद्योजक संगीत प्रेमी उपस्थित होनार आहेत. बाॅलिवूड चे गायक संजीव सुरी अन बुगी वूगी फेम ममता श्रीवास्तव याचे गीत गायन आयोजित केले गेले आहे.सुनिल भोसले यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांना पुढील वाटचालीस सर्वाच्या भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत.

