shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी येथील नव्याने रूजू झालेल्या पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांचा सरपंच संजय खरात व राजेंद्र पवार यांनी केला सत्कार..!

राहुरी येथील नव्याने रूजू झालेल्या पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांचा सरपंच संजय खरात व राजेंद्र पवार यांनी केला सत्कार..!

राहुरी : राहुरी पोलीस स्टेशनला नव्यानेच नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांचा सन्मान करून राहुरी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांना शुभेच्छा देताना फौजदार टाइम्स चे संपादक  तथा चेडगावचे विद्यमान सरपंच  खरात समवेत सार्वमत चे विद्यापीठ प्रतिनिधी राजेंद्र पवार उपस्थित होते.
close