शिर्डी । प्रतिनिधी :-
भाजपा ओबीसी मोर्चा च्या राहता तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी संजय महाजन यांची निवड झाली तसेच सरचिटणीसपदी भीमराज मुर्तडक यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब काटकर राहता तालुका अध्यक्ष रमेश बनकर उपतालुका अध्यक्ष दीपक काटकर शिर्डी शहर अध्यक्ष वैभव सोनवणे प्रवीण बनकर उमेश काटकर शुभम खरात किरण दिघे रवींद्र काटकर अक्षय काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

