shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेगमपुरा येथे ज्ञानप्रबोधिनी शाळेत शिक्षक दिन साजरा..!


औरंगाबाद सतिश लोखंडे  ( जिल्हा प्रतिनिधी ):

बेगमपुरा येथे ज्ञानप्रबोधिनी शाळेत कोविड १९ शासकीय नियमानुसार शिक्षक कर्मचारी वर्गानी साध्य पध्दतीने शिक्षक दिन साजरा केला. 

" माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी ५ सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला तर तो माझा अभिमानास्पद विशेषाधिकार असेल "असे मानणारे भारताचे उपराष्ट्रपती " डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती  " ( शिक्षक दिन) आज साजरा केला . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.मिश्रा सर, सहशिक्षक श्री. खैरनार सर, श्री. देवरे सर, श्रीमती .गायकवाड मॅडम , श्रीमती . पाटील मॅडम , श्रीमती वाहिलवर मॅडम , इ. शिक्षक  उपस्थित होते.
close