shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई व शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले ह्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा..!


पिंपरी चिंचवड:-युवासेना सचिव श्री. वरूणजी सरदेसाई व शिवसेना शहरप्रमुख श्री. सचिन भोसले ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी युवा सेनेकडून वृक्षारोपण व दापोडी येथील अनाथ आश्रमास अन्नदान व अन्नधान्य वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमोद गायकवाड, रवी नगरकर,अविनाश जाधव,अभिजित कांबळे, राहुल जाधव, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके ह्यांनी केले होते.
close