shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्रोही विचाराचे शाहीर सचिन भाऊ माळी आणि त्यांच्या पत्नी शीतल ताई साठे यांचा सन्मान..!


राहुरी :-विद्रोही विचाराचे शाहीर सचिन भाऊ माळी आणि त्यांच्या पत्नी शीतल ताई साठे (माळी)  यांनी rpi चे शहर अध्यक्ष सचिन भाऊ साळवे याच्या निवासस्थानी
भेट दिली. 


त्यावेळी सचिन भाऊ साळवे आणि सौभाग्यवती राजश्री सचिन साळवे यांनी त्यांचा स्नेह पुर्वक सन्मान केला.

 यावेळी वंचिंतचे तालुका अध्यक्ष अनिल भाऊ जाधव व निलेश जगधने व भीमसैनिक उपस्थित होते.
close