shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अण्णासाहेब शिंदे यांचे निधन

शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी शहराचे प्रथितयश उद्योजक, धार्मिक वारसा जपणारे, जनमाणसात वैचारिक ठेवा जपणारे आणि साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांचे नातू अण्णासाहेब बाजीराव शिंदे यांचे शनिवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. 

मृत्यूसमयी ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलं जितेंद्र शिंदे व रवींद्र शिंदे, दोन भाऊ, बहीण, मुली, सुना, नातू असा मोठा परिवार होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
close