shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रामराव जंजाळ यांचे निधन

 
कन्नड । प्रतिनिधी :-
कन्नड तालुका वाकी (देवाची) येथील येथील एक प्रतिष्ठित व्यक्तीमत्व असलेले व वाकी गावाचे १९७८-८३ साली सरपंच पद भुषवणारे कै. रामराव तान्हाजी जंजाळ वय  ७६ यांचे आज दिनांक ३०/९/२०२१ रोजी सायंकाळी ६.३० वा.राहत्या घरी निधन झाले.त्यांची अंत्यविधी दिनांक १/१०/२०२१ रोजी शुक्रवारी सकाळी १० वा. वैकुंठधाम वाकी येथे होईल.

रावसाहेब रामराव जंजाळ (शिक्षक) यांचे ते वडील होते.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी , सुना, नातवंडे असा मध्यम परिवार आहे.
close