shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक हे शिष्टाचार संपन्न समाजाचा पाया : प्रफुल्ल खपके..!!



शिर्डी प्रतिनिधी :

बेलापूर कॉलेज येथे शिक्षक दिवस उत्साहात साजरा करून अ.भा.वि.प बेलापूरच्या वतीने विद्यार्थी कार्यकर्ता वर्गाने महाविद्यालयातील सर्व शिक्षकाना राखी बांधत शिक्षक दिवस साजरा केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिक्षकांना राखी बांधुन शिक्षक दिवस साजरा करते आहे असे अभाविप अहमदनगर उ. जिल्हा महाविद्यालय प्रमुख प्रफुल्ल खपके यांनी नमूद केले.  यावेळी अभाविप उत्तर नगर श्रीरामपुर शाखा शुभम जाधव, दर्शन झिरंगे, निखिल कुलकर्णी, देवा वर्मा, स्वपणील जगताप, जीतेश साळुंके आदी कार्यकर्त्यानी सहभाग घेतला.





close