shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुस्लिम सेवा संघ शिर्डी शहर अध्यक्षपदी रियाज शेख..!!

शिर्डी प्रतिनिधी :

मुस्लिम सेवा संघ शिर्डी शहर अध्यक्षपदी रियाज शेख यांना राहाता तालुकाध्यक्ष हाजी गफ्फारभाई पठाण  यांची हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.


मुस्लिम सेवा संघाने मुस्लिम समाज आरक्षण साठी जन आंदोलन उभारावे व मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यावी शिर्डी शहर अध्यक्षपदी रियाज शेख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारोह कार्यक्रमात बोलतांना आझाद ग्रुपचे अध्यक्ष शफिक शेख यांनी सांगीतले. हाजी गफ्फारखान पठाण शेख रीयाज  याची मुस्लीम सेवा संघ या सामाजिक संस्थेवर नियुक्ती केली त्यावेळी गफ्फारखान म्हणाले रीयाज हे नक्कीच समाज हिता साठी काम  करतील  समाजातील बांधिलकी ठेऊन निस्वार्थ समाज कार्य करतील अशी आशा व्यक्त करत त्यांना भावी कार्यासाठी हार्दीक शुभेच्छा दिल्या .हाजी गणी पठाण,सलीम बालम शेख ,अकील सय्यद, हजरत अली, राजु वुईके,सईद शेख,फीरीज पठाण तौफीक कुरेशी,अरबाजशेख,अरबाज शेख, जावेद शेख, दिलावर शेख, लतिफ शेख ,युनूस सय्यद, जलिल सय्यद ,महेमुद शेख, रज्जाक शेख समीर दारूवाले यांचे वतीने तालुकाध्यक्ष हाजी गफ्फारभाई पठाण  व नवनियुक्त शहर अध्यक्ष रियाज शेख यांचा सत्कार करण्यात आला.

close