shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी येथे वेशभुषा स्पर्धेचे बक्षिस आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा पडला पार..!!

सुंदर वेशभूषा स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षिसे देऊन सन्मान , कॉग्रेसचे सौरभ हाडवळेंचा उपक्रम

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन ) :
शिर्डीतील वार्ड क्रमांक १४ मध्ये विद्यार्थी काँग्रेस शिर्डी शहर अध्यक्ष सौरभ हाडवळे यांनी आयोजित केलेल्या वेषभूषा स्पर्धामध्ये ज्या लहान मुलांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता त्यांना मुलांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. 

याप्रसंगी शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्या उपस्थितील मुलांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले.  यावेळी ॲड.अविनाश शेजवळ, माजी नगरसेवक सुरेश आरणे, युवक शहर अध्यक्ष अमृत गायके,गोविंद कोते, समीर शेख, योहान गायकवाड स्वराज त्रिभुवन, कृष्णा गायकवाड, संतोष वाघमारे, आदित्य आरणे, पंकज गायकवाड, भूषण आरणे, विशाल आहिरे आदीसह पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.
close