shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर तालुक्यातील मनोली येथील CRPF जवान, शहीद किशोर गडाख यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..!!


संगमनेर । प्रतिनिधी :

CRPF चे जवान किशोर गडाख यांची अंतयात्रा मोठ्या शासकीय इतमामात पार पडली. मनोली गावामध्ये यावेळेस सर्व गाव शोकांकित झाल्याचे दिसून आले. 


किशोर गडाख यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी पूर्ण मनोली गाव त्यांच्या पाठीमागे उभे होते, तसेच संगमनेर तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्याने दुःख व्यक्त केले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आले.
 
तसेच किशोर गडाख यांना शिर्डी एक्सप्रेस टीम व शिर्डी एक्सप्रेस मुख्य संपादक श्री रमेश जेठे या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
close