पंजाब डख - 16 ऑकटोबर पर्यंत सोयाबिन व कापूस वेचनी करून घ्यावी..!
शेतकर्यांनी आपले आलेले सोयाबिन 10 ऑकटोबर ते 16 या दरम्याण काढूण घ्यावी 17 ऑक्टोबर ला बंगालखाडी मध्ये लो प्रेशर तयार होत आहे त्याचे चक्रीवादळात रूपांतर होउन ते महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता आहेच त्यामुळे 17 ला पाउस पडणार आहे शेतकर्या नी कापूस वेचनी करूण घ्यावी सोयाबीन काढावे व द्राक्ष बागायतदार यांनी धुई धुके दररोज राहील याची काळजी घ्यावी.
🌧️ सथर्क रहावे -राज्यात 8,9,10 ऑक्टोबर या तारखेत भाग बदलत तिन दिवस जोरदार पाउस आहे,
जसी उघाड भेटेल तसे सोयाबिन काढूण झाकूण ठेवण्याची तयारी ठेवावी.
राज्यात दररोज धुई, धुके, धुराई , येइल व थंडी जाणवेल द्राक्ष बागायतदार यांनी काळजी घ्यावी
☀️💥 राज्यात 11 ते 16 आक्टोबर थंडी व सुर्यदर्शन दररोज आहे कापूस व सोयाबिन तयार करावे.
🟡 आता वरुण राजा ची बॅटींग सातारा, सोलापूर, कोल्हापूर सांगली उस्मानाबाद लातूर व कोकनपट्टी पुणे या भागाला जाता जाता झोडपूण काढणार आहे.
🔴 शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.
नाव पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता सेलू जि. परभणी 431503 मराठवाडा
दि.7/10/2021

