संपादक-: सुनिल ज्ञानदेव भोसले
प्रतिनिधी नाशिक
द रॉयल प्रेझेंट च्या वतीने प्रथमच नाशिक मध्ये भव्य दिव्य अश्या ऑडिशन चे आयोजन करण्यात आले आहे.हे ऑडिशन 3 ऑक्टोबर ला नाशिक मध्ये घेण्यात येणार आहे.प्रथमच रॉयल चा इंडिया चा शो नाशिक मध्ये भरविण्यात येणार आहे.
द लिजेंडस कराओके क्लब नाशिक येथे या शो चे ऑडिशन दि.03 ऑक्टोबर ला घेण्यात येणार असल्याची माहिती द रॉयल च्या सपोर्टिंग पार्टनर श्रद्धा दराडे यांनी सांगितले. हा शो दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यशस्वी आयोजक नितीन झगरे यांनी पत्रकारांना दिली.खुप दिवसांनी नाशिक मध्ये या शो चे आयोजन करण्यात येणार आहे.
या शो कडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे.प्रथमच इंडिया चा शो दिवाळीनंतर नाशिक ला होत आहे.
या शो चे मिस्टर.मिस.मिसेस.किड्स असे स्वरुप आहे.या शो मध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9766873917 या नंबरवर संपर्क साधावा.
या शो साठी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट पत्रकार विजेता राष्ट्रीय संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले सर,दिग्गदर्शक रामकुमार शेडगे सर,दिग्गदर्शक डॉ.शशिकांत डोईफोडे सर, रॉयल ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगे , आरती बरसे, श्रद्धा दराडे,नमिता पाटील, अपुर्वा खरे,निलम पनापाटील,पवित्र टकले सर, रॉयल किड्स ब्रँड अम्बेसिडर तनुश्री,ब्रँड अम्बेसिडर रोशनी कदम ,ब्रँड अम्बेसिडर अरोही ढमढेरे ,ब्रँड अम्बेसिडर तृप्ती ढवन,ब्रँड अम्बेसिडर सरोज गजभिये, नंदकिशोर सर,राहूल काकड, शिल्पी अवस्थी,शर्विन जाधव,श्रीदेवी निर्मल,अंजली शर्मा,आकाश रणदिवे,सागर पतंगे,तेजस नाईकवाडी,मोनाली मोरे, अ.भा.म.चि.म.भरारी पथक सदस्य नंदन खरे सर,उन्नत्ती वाघ,सोनाली खरे,प्रियंका गायकर,धनश्री शेळके यांचे सहकार्य लाभले आहे.

