दिनांक २/१०/२०२१
🔴 माहितीस्तव
दि.3,4,5 ऑक्टोंबर या तारखेत ☀️🌤️सुर्यदर्शन होउन पाउस कमी होइल . पण स्थानिक वातावरण तयार होउन पाउस पडतो माहीत असावे
( राज्यात पून्हा दिनांक 6.7.8.9 ऑक्टोंबर या तारखेमध्ये मुसळधार पाउस पडणार आहे. सर्व जनतेने सर्तक रहावे व स्वःत ची व पाळीव प्राणाची काळजी घ्यावी या पावसाने राज्यातील धरण क्षेत्रात पाणी येण्यास आवक होइल . नदी काठच्या जनतेने सर्तक रहावे विजा चमकत असताना सरळ शेतातून घरा कडे जावे . झाडा खाली थांबू नये .वातावरणात अचानक बदल झाला तर मेसेज दिला जाईल.
🟡 राज्यातील सर्व छोटी तळे धरणे कोरडे राहणार नाही सर्व धरणात पाणी येइल . इतका पाउस ऑक्टोबर व नोव्हेंबर महिण्यात पडणार आहे.
पूर्वविदर्भ, प . विदर्भ , मराठवाडा प महाराष्ट्र . उत्तर महाराष्ट्र हा सर्व विभागा मध्ये पाउस पडणार आहे. व तसेच काही भागात रिमझिम पाउस पडेल . माहीत असावे .
वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत, गावानुसार नाहीत माहीत असावे.
🟠 शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
2/10/2021
२०१७-१८ मध्ये जगभरातील २०,००० शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला?
त्याकडे मागील चार वर्ष आपण दुर्लक्ष केले. यापुढेही करत राहू तर परिणाम भोगावे लागतील!

