shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी-चिंचवड शहरात फुगेवाडी गावात आयुष्यमान भारत योजेनेचे उदघाटन.-पिंपरी युवासेना.!


पिंपरी चिंचवड:-पिंपरी युवासेना सार्वजनिक नवरात्र उत्सवा निम्मित प्रभाग 30  दापोडी -फुगेवाडी - कासारवाडी मधील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या आयुष्यमान भारत योजेनेचे उदघाटन ज़िल्हासंघटिका सौं. सुलभाताई उबाळे व युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे ह्यांच्या हस्ते झाले . 

ह्यावेळी  उपज़िल्हा प्रमुख वैशाली मराठे, युवासेना सनमवयक रुपेश कदम,शिवसेना उपविभाग एकनाथ हाके, सामाजिक कार्यकर्त्यां शीला मामी जाधव, संजय साठे, चिंचप्पा नींगडोळे, प्रभाकर हिंगे, अक्षय गायकवाड, अस्मिताताई कांबळे,राजू खलसे, गोरख नेटके, विजय डिग्गीकर उपस्थित होते. .ही योजना दिनांक 13ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे तरी प्रभाग 30मधील सर्व नागरिकांनी योजेनेचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक युवाअधिकारी निलेश हाके ह्यांनी सांगितले.
close