shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रदीप नानासाहेब करपे यांची धुळ्याचे महापौरपदी निवड झाल्याबद्दल राहता तालुका भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने सत्कार..!!



शिर्डी प्रतिनिधी :
भाजपा ओबीसी मोर्चा राहता तालुका ओबीसी जागर अभियान विभागीय मेळावा प्रसंगी नाशिक येथे धुळ्याचे महापौर प्रदीप नानासाहेब करपे आले असता त्यांचा सत्कार भाजपा ओबीसी मोर्चा राहता तालुक्याच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी राहाता तालुका अध्यक्ष स्वानंद रासने, भाजपा राहाता तालुका ओबीसी मोर्चा प्रसिद्धीप्रमुख संजय महाजन, संपर्कप्रमुख वैभव शिंदे, सरचिटणीस सचिन पळसे, नितीन वाके, योगेश गाडेकर, महेश आहेर, सुनील भुजाडे आदी राहता तालुका पदाधिकारी उपस्थित होते.


close