shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जनतेच्या सहकार्य लाभने हे काळाची गरज-न्यायधिश विशाल धोळगे...!


प्रतिनिधी/एरंडोल - कोणतेही कार्य करत असताना जनतेचे सहकार्य लाभने हे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन एरंडोल तालुका विधी सेवा व तालुका वकील संघ एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा शिबिर घेण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशाल धोळगे यांनी सांगितले.
हा  कार्यक्रमाम शिंपी समाज मंगल कार्यालय घेण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश विशाल धोळगे, तहसीलदार सुचिता चव्हाण, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव,  सरकारी वकील अॅड.वळवी, जेष्ठ अँड अल्हाद काळे,अॅड.ज्ञानेश्वर महाजन, सायली बिर्ला उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायली बिर्ला यांनी केले.सुत्रसंचालन किशोर मोराणकर यांनी तर आभार एरंडोल मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ सुधिर काबरा यांनी मानले.
या कार्यक्रमात दिनकर पाटील यांनी महिला विधी कायदा विषयी, व विलास मौरे यांनी ज्येष्ठ नागरिक विधी कायदा, तर विधी कायदा बद्दल माहिती दिलीडि बी महाजन,व अंधश्रद्धा विधी कायदा विषयी माहिती   सरकारी वकील वळवी यांनी  दिली.
यावेळी  नगरसेवक नगरसेवक डॉ सुरेश पाटील, अँड सुजित पाठक, दिलीप पांडे, डॉ राखी काबरा, अँड दिपेश पांडे,शोभा साळी, अँड आकाश महाजन, ग्राहक कल्याण फाउंडेशन अध्यक्ष आरती ठाकुर, अँड चंद्रकांत पारखे, डॉ उज्वला राठी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अँड अजिंक्य काळे व डॉ सुधिर काबरा व डॉ सुरेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
close