शिर्डी प्रतिनिधी :
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.कलाम सेवाभावी संस्था कडून करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हजरत मौलाना याह्या साहेब कासमी होते.व प्रस्तावना मौलाना मुफ्ती नईमुज्जफर असगरअली कासमी यांनी हजरत मोहम्मद स.स.यांच्या जिवन,शैलीवर सुंदर प्रवचन केले. नतर अध्यक्षीय व्याख्यानात हजरत मौलाना याह्या साहेब यांनी हजरत मोहम्मद स.स.यांनी मनुष्य जातिला जिवन जगण्याची पद्धत कशी शिकवली ही आपल्या व्याख्यानांने प्रेक्षकांना पटवून सांगितले.व या कार्यक्रमाचे सुञ संचालन मौलाना फईम असगरअली कासमी यांनी केले.
उपस्थित प्रमुख पाहुणे मौ.अ.रऊफ आझाद मिल्ली. मौ.युसुफ साहाब मिल्ली.मौ.ईब्राहिम साहाब. मौ.इरफान साहाब. मौ.अय्युब साहाब. मौ.मंन्सुर साहाब, मौ.अनवर साहाब मौ.जाकीर साहाब. मौ.अमजद साहाब मौ.मोबीन साहाब.व गावातील प्रमुख मान्यवर हाजी गफ्फारभाई पठाण,हाजी रज्जाक भाई शेख,मस्जिदभाई पठाण,सलीम शेख,हाजी गणी पठाण, रज्जाक पटेल सर ,हाजी अमीर भाई,हाजी समशोद्दीन आमलेट वाले, हाजी रफीकभाई तंबोली,हाजी समशोद्दीनभाई,सरदारभाई पठान,हाजी बाबूभाई शाह, गुलाबभाई शेख,हाजी कलीम सर,डाॕ.नदीम,गुलामरसुलभाई. हाजी,जाकिरभाई,आदि.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.कलाम सेवा भावी संस्था चे अध्यक्ष महेमुदभाई सय्यद ,दादा इनामदार, अशरफ सय्यद, अखलाख खान, मुक्तार सय्यद,साजिद शेख,बरकत सय्यद ,पापा शेख, अंसार शेख, अयूब शाह, दिलावर शेख,अर्शद शाह,नूराभाई टेलर,हैदर सय्यद,आदिल पठाण,जलील पठान,आसिफ इनामदार, अजीम कुरेशी,मोशीन सय्यद,कय्यूम असगरअली, अशी माहिती मुस्लीम सेवा संघा चे ता.अध्यक्ष माजी.रोटरी क्लबचे अध्यक्ष गफ्फारभाई पठाण यानी आपल्या पञकात दिली

