shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते डॉ. किरण गोरे व डॉ. अश्विनी गोरे यांचा सत्कार..!!

शिर्डी प्रतिनिधी :

राहाता तालुका येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते डॉ. किरण गोरे व डॉ. अश्विनी गोरे यांचा सत्कार करण्यात आला. करोनाच्या काळात विनामूल्य केलेल्या रुग्णसेवा व राहता येथे करत असलेला चांगल्या वैद्यकीय सेवेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंद सदाफळ, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.




close