shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रवीण दरेकर व हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

प्रवीण दरेकर व हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन 
 
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते ना.प्रवीण दरेकर व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  यांच्या हस्ते ' राजवर्धन वाडा ' हॉटेलचे उदघाटन करण्यात 

इंदापूर: प्रतिनिधी (दि.११/१०/२०२१)
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते ना.प्रवीण दरेकर व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुणे-मुंबई हायवेवरील सोमाटणे टोल नाक्याशेजारी ' राजवर्धन वाडा ' हॉटेलचे उद्घाटन सोमवारी (दि.११) करण्यात आले. अस्सल मावळ चवीचे हॉटेल चालू करून नवीन उद्योगात पदार्पण केल्याबद्दल ना.प्रवीण दरेकर व हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी भाषणात शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रारंभी मच्छिंद्र मुऱ्हे, सौ.अश्विनी मुऱ्हे, दत्तात्रय राक्षे, अक्षय मुऱ्हे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


close