शिर्डी । प्रतिनिधी :-
आज शिर्डी मध्ये शिर्डी नगरपंचायत येथे शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष श्री शिवाजी भाऊ गोंदकर नगरसेवक श्री रवि तात्या गोंदकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुष्पहार प्रदान करून जयंती साजरी करण्यात आली.
शिर्डी नगरपालिकेचे कर्मचारीवृंद शिर्डीतील समाज बांधव उपस्थित होते, शहराध्यक्ष दीपक बिडवे, उपाध्यक्ष मुस्ताक भाई शेख योगेश शिंदे, संजय बिडवे, रामनाथ वर्पे, आनंद बिडवे, संजय जाईबहार, काकासाहेब वाघमारे, संतोष औटी, सचिन गायके, खोंड साहेब, पप्पू राऊत, सुनील गायकवाड, संजय भिडे, गणेश बोराडे, आदी समाज बांधव उपस्थित होते.

