राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी:-
ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळे व लायन्स व्लब ऑफ श्रीबाग तसेच माणुसकी प्रतिष्ठान तेजस्विनी फाऊंडेशन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुंबळे विभागा मध्ये गोरगरीब जनते साठी आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्यावेळी उपस्थितीत मान्यवर शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजाभाई केणी डाॅ.नेहा राऊत अरविंद घरत उप सरपंच सौ.रसिका ताई केणी ग्रामसेवक मा.गणेश म्हात्रे डाॅ. रविंद्र घरत डाॅ.कला पाटील ग्रामपंचायत सदस्य उत्तम शेठ पाटील प्रमोद पाटील जिवन पाटील अर्चना पाटील जागृती पाटील विभाग प्रमुख मन्मय पाटील मीनाक्षी खंरसबळे अपर्णा कोठेकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिवीता पाटील यांने केले विभागातील अंगणवाडी सेविका आणि मदत नीस मोठया संख्येने उपस्थितीत होत्या तसेच विभागातील ग्रामस्थ महिळा यांने सहभागी होऊन सहकार्य केले तसेच सर्व प्रमुख मान्यवरांचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

