shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी शहर राष्ट्रवादीच्या वतीने मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांचा सत्कार..!!

शिर्डी प्रतिनिधी : 

शिर्डी नगरपंचायत शिर्डीचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या शिर्डी नगरपंचायत शिर्डी शहर मध्ये विशेष मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात आली ही विशेष मोहीम एक तारीख ते सात तारखेपर्यंत राबविण्यात आली या मोहिमेअंतर्गत विशेष करून हॉटेल व्यवसायिक त्यांचे कर्मचारी दुकानदार व त्यांचे कर्मचारी व शिर्डी शहरामध्ये विविध ठिकाणी काम करणारे कर्मचारी व शिर्डी शहरातील नागरिकांसाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली ही मोहीम शहरातील विविध भागांमध्ये राबवण्यात आली कालपासून साई मंदिर खुले झाल्याने शिर्डी शहरात येणाऱ्या साई भक्तांना सुद्धा ज्यांनी लस घेतले नसेल अशा भक्तांना गेट नंबर 4 समोर ही मोहीम चालू ठेवणार आहे या मोहिमेस शिर्डी करांनी तसेच साईभक्तांनी सुद्धा उस्फुर्त प्रतिसाद दिला याबद्दल शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी साहेब यांचा सत्कार करून विशेषता अभिनंदन केले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा साईबाबा संस्थानचे विश्वस्त महिंद्र शेळके ,राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, संदीप सोनवणे, निलेश कोते, अमित शेळके, दीपक गोंदकर, राकेश कोते प्रकाश गोंदकर, विषाल भडांगे, साई कोतकर,राहुल कुलकर्णी, विशाल कोते ,निलेश शिंदे, समीर शेख,लखन वाकचौरे, गंगाधर वाघ, कुणाला लहारे, युनुस सय्यद, कुणाल लहारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांचे दीपक गोंदकर तसेच निलेश शिंदे यांनी विशेष आभार मानले.

close