shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट: प्रशांत गोंदकर..!!

शिर्डी प्रतिनिधी:
शिर्डी नगरपंचायत ऑफिस च्या मागील बाजूला व नांदुरकी रोडवर विठ्ठल वाडी गणेश वाडी प्रसाद नगर श्रीकृष्ण नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरत असतात यांच्या बंदोबस्त शिर्डी नगर पंचायत शिर्डी यांनी करावा अन्यथा ही कुत्रे एखाद्या लहान मुलांचा किंवा माणसांचा घातपात करतील तरी या कुत्र्यांची नसबंदी करावी अशी मागणी प्रशांत भानुदास गोंदकर अध्यक्ष श्री साई द्वारकामाई सेवाभावी संस्था शिर्डी यांनी केली आहे.


close