shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्यवसायातून निश्चितपणे प्रगती : हर्षवर्धन पाटील.

व्यवसायातून निश्चितपणे प्रगती : हर्षवर्धन पाटील.
 
इंदापूर: प्रतिनिधी (दि.१८ ऑक्टोबर २०२१)
             व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी ग्राहकांचे समाधान ही गुरुकिल्ली आहे. व्यवसायामध्ये सचोटी व जिद्दीच्या जोरावर निश्‍चितपणे प्रगती  होते, त्यामुळे युवकांनी विविध व्यवसायात आत्मविश्वासाने उतरून यशस्वी व्हावे ,असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवार (दि.१८ ) केले.
              भिगवण येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज भिगवण-राशीन रोडवर तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या शेजारी अभिनव वाघ व सूरज वाघ यांनी सुरू केलेल्या ' चायनीज हट ॲंड बिर्याणी हाऊस चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी नवीन हॉटेलसाठी वाघ परिवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक पराग जाधव व विश्वास देवकाते, इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे,  आदी मान्यवर उपस्थित होते. 

close