shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"राष्ट्रीय वयोश्री योजना" अंतर्गत मोफत सहायक साधने वाटपासाठी तपासणी शिबिराचे आयोजन..!


राहुरी ।  प्रतिनिधी :-
राहुरी येथे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ६० वर्षावरील सर्व नागरिकांसाठी  व डॉ. विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा अपंग (दिव्याग)पुनर्वसन केंद्र अहमदनगर व जिल्हा कल्याण समाज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय वयोश्री योजना" अंतर्गत मोफत सहायक साधने वाटपासाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे उदघाटन करताना खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील,माजी मंत्री शिवाजी कर्डीले, श्री राहुरी कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, रावसाहेब तनपुरे,भाजपचे तालुका अध्यक्ष अमोल भनगडे,शहर अध्यक्ष राजेंद्र उंडे,संचालक शामराव निमसे,संचालक शिवाजी गाढे,संचालक के मा पाटील,प्रफुल्ल शेळके व ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.
close