shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिंचोली लिंबाजी येथे महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली..!!


औरंगाबाद: सतिश लोखंडे ( प्रतिनिधी ) कन्नड तालुका चिंचोली लिंबाजी येथे आज दिनांक २०/१०/२०२० रोजी अदयकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती ग्रामपंचायत येथे साजरी करण्यात आली. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पिशोर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री आहेर साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानतंर विलास बापू पवार (सरपंच) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.व ग्रामसेवक पाडळे साहेब, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.



यावेळी कार्यक्रमाला उपस्थित म्हणून श्री.तुपे साहेब , सहायक बिट अंमलदार सोनवणे साहेब ,पिशोर पोलिस स्टेशन यांनी सुध्दा महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी उपस्थित म्हणून सागर बावस्कर , संदीप बावस्कर , पंढरीनाथ बावस्कर ,रायभान पवार ,बाळु भुजंग ,लखन बावस्कर ,ज्ञानेश्वर जाधव ,सोनु लांडगे , किसन बावस्कर ,अक्षय बावस्कर , किशोर वैष्णव , मनोज बावस्कर ,आजीनाथ गायकवाड , इ.गावातील मान्य वर उपास्थित होते .
close