शिर्डी । प्रतिनिधी :- सामोडे येथील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते भाजपा सहकार आघाडी पिंपळनेर मंडळ अध्यक्ष साईबाबा पाणी वाटप संस्था चे चेअरमन अखिल भारतीय माळी महासंघ चे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घरटे यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी त्याच्या हाताने लावलेले निंबाच्या झाडांची पुजा करून करण्यात आला. यावेळी लक्ष्मण दादा मोरे, पुष्पराज नहिरे, महेश भदाणे ॲड. अशोक घरटे, सौ ललिता घरटे, सौ शालिनी घरटे, कु निकिता घरटे, रविंद्र मोरे,युवराज भदाणे, संजय महाजन, विशाल रायते, अक्षय महाजन, तुषार महाजन, डी के इंगळे, जगन्नाथ साळवे, विक्की साळवे, ॲड अमित घरटे, ॲड अमर घरटे, मा संरपच देविदास रायते तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व अखिल भारतीय माळी महासंघ चे कार्यकर्तेनी दिलीप घरटे यांचे अभिनंदन केले.

