shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत भाजपा ओबीसी मोर्चा राहता तालुका पदाधिकारी..!!

भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा, राहाता तालुका अध्यक्ष स्वानंद रासने पदाधिकारी कैलासराव खोंडे, भाजपा ओबीसी मोर्चा, राहाता तालुका प्रसिद्धी प्रमुख संजय महाजन, नितीन वाके, बद्रीनाथ वाघचौरे आदी उपस्थित होते.




close