shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्व. शिवाजीराजे गाडे पाटील यांच्या स्मरणार्थजिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांच्या कडून मुळानगरला हायमॅक्स दिवा..!!


 शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार, ऑक्टोबर ११, २०२१
 राहुरी: अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण समिती  सदस्य धनराज गाडे यांनी मुळांनगर गावाला हायमॅक्स दिवा दिला. आज संध्याकाळी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वर्गीय शिवाजीराजे गाडे पाटील यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी मुळांनगर गावात  हायमॅक्स दिवा दिला.
त्यांच्या या कामाचे ग्रामस्थांनी आभार मानले. आदिवासीं नेते दिलीप बर्डे यांनी सदस्य धनराज गाडे यांच्याकडे हायमॅक्सची मागणी केली होती, त्यांनी ती तात्काळ पूर्ण केली. या प्रसंगी सलीम शेख, राजेश परदेशी, जालिंदर गायकवाड, नारायण निकम, बाळासाहेब जाधव, रमेश निकम, गणेश मोरे, कैलास बर्डे, वायसे मामा, रवी परदेशी, रंगलाल परदेशी, संजू परदेशी, भिवराज माळी, सुरज शेलार, सुमित पलघडमल, साहिल शेख, राहुल परदेशी, रवी निकम, उदय वायसे, नितीन साळुंके, सुदाम साळुंके, सुनील शिंदे, बाळू रणदिवे, सागर बर्डे, विशाल बर्डे, सोपान उबाळे, रोहित गायकवाड, विशाल निकम, अविष्कार गायकवाड, सुरज शिंदे, राजाराम साळुंके, शेलार मामा, सम्राट मित्र मंडळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे  (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600

close