shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश यांचे मुबईकर व नवी मुंबईकर जनतेला आवाहन...!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७

१) दि बांद्रा होली फॅमिली हॉस्पिटल सोसायटी, वांद्रे(प)

२) डॉ. बालाभाई नानावटी हॉस्पिटल, विलेपार्ले (प)

३) दि बॉम्बे हॉस्पीटल ट्रस्ट,मरिन लाईन्स

४) हिरानंदानी हॉस्पिटल, पवई

५) होली स्पिरिट हॉस्पीटल,अंधेरी (पू)

६) रहेजा हॉस्पिटल, माहीम

७) हिंदुजा हॉस्पीटल, माहीम

८) वाडिया हॉस्पिटल, परेल 

९) सैफी हॉस्पीटल, परेल

१०) सोमय्या हॉस्पिटल, सायन

११) कोकिलाबेन धीरूभाई अम्बानी हॉस्पीटल, अंधेरी (प)

१२) डि.वाय पाटिल हॉस्पिटल,नेरूळ,नवी मुंबई

१३) तेरणा हॉस्पिटल,नवी मुंबई

१४) ब्रीच कँडी हॉस्पिटल

१५) सर एच.एन रिलायन्स फाउन्डेशन, गिरगाव

१६) जसलोक हॉस्पिटल, पेडर रोड

१७)लिलावती हॉस्पीटल, बांद्रा

या किंवा अशा कुठल्याही महागड्या हॉस्पिटलची संपूर्ण बिले माफ करून देण्यासाठी मदत केली जाईल. फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कमी किंवा संपूर्ण माफ केले जाईल. केव्हाही संपर्क करा असे आवाहन मंबईकर जनतेला केले आहे श्री.सुनिल शेजवळ -
मो. 9890768775 व
ऍड.प्रशांत गमरे -
मो. 9082020764 यांनी व साेबत खालिल कागदपत्रे आणण्याची विनंती केली आहे तरी जास्तीत जास्त जनतेने या संधीचा लाभ घेऊन ही माहीती ईतर गरजु जनतेपर्यत पाेहचविण्याचे आवाहन केले आहे.

1) आधारकार्ड 

2) रेशनकार्ड

3) उत्पन्नाचा दाखला 

4) फोटो 

5) हॉस्पिटलचे इस्टिमेट


रुग्ण हक्क परिषद, मुंबई प्रदेश
१३२, दुसरा मजला, सनरैज शॉपिंग सेंटर, चारकोप  मुंबई - ४०००६७.
close