shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज पंचायत समिती कार्यालय येथे आदरणीय भारतरत्न इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी व आदरणीय भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन....

पंचायत समिती एरंडोल
आज पंचायत समिती कार्यालय येथे आदरणीय भारतरत्न इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी व आदरणीय भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने " त्यांना अभिवादन करून माल्यार्पण करण्यात आले.व राष्ट्रीय संकल्प दीनाची " प्रतिज्ञा घेण्यात आली. या प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक मिलिंद पवार, दिलीप सोनावणे, सुनील वाणी, व परिस्कर भाऊ साहेब . तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी हजर होते.
close