शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर , २०२१
अहमदनगर : जिल्यातील आगीच्या घटनेनंतर तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी रुग्णालयाला भेट देऊन पहाणी केली. फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप केला आहे, त्यांनी या वेळी केला.
जिल्हा रुग्णालयालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत 10 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर एक रुग्ण गंभीर जखमी झाला आहे. अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेनंतर ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. दरम्यान रुग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी केला. तर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवलर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जगताप यांनी केली.
दरम्यान, नाशिकच्या घटनेनंतर आरोग्य विभागाने फायर आॅडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे आॅडिट झाले होते का, त्यात काय उणीवा आढळून आल्या होत्या, असा थेट सवाल आता अनेकजण करीत आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
रुग्णालयाला भेट देऊन पहाणी केली. फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप केला आहे, त्यांनी या वेळी केला.