श्रीराज दत्तात्रय भरणे हे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जावो - राजेंद्र प्रभाकर अर्जुन.
श्रीराज भरणे यांच्या २३ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त शुभेच्छा पर लेख.
इंदापूर प्रतिनिधी:श्रीराज दत्तात्रय भरणे जन्म २९ नोव्हेंबर १९९८ भरणेवाडी येथील समाजकार्याचा वसा आणि वारसा जपलेल्या भरणे कुटुंबामध्ये झाला वडिल दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्यातील जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटत झगडत आसताना त्यांच्या कार्यामध्ये हातभार लावावा या उद्देशाने महाविद्यालयीन शिक्षण सुरू आसताना श्रीराज भरणे यांनी जनसंपर्क वाढवायला सुरवात केली. गोरगरीब दु:खी कष्टी लोकांना मदत करणे आसो वा कोरोनासारख्या महामारीत लोकांचे रोजगार गेले आसता गोरगरीब जनतेला अन्नधान्य किटवाटप आसो. एखाद्याचा अपघात झाला असेल तर श्रीराज भैय्याची गाडी अंब्युलस होते. अशा अनेक समाजोपयोगी कामांच्या जोरावर युवावर्गात एक वेगळी क्रेझ निर्माण केली आणि हळूहळू तालुक्यातील युवक वर्गाच्या हृदयात मानाचस्थान मिळवल अश्यातच अतिवृष्टी झाली .कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण भागात भंयकर नुकसान झाल तिथल्या लोकांना मदतीचा हात देण्याकरिता कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान च्या माध्यमातून बंधु अनिकेत भरणे यांच्या सह अनेक सहकार्यांच्या मदतीने पुरग्रस्त भागात मदतकार्य राबवले अश्या या युवक हृदय सम्राट श्रीराज भरणे यांचा आज वाढदिवस यानिमित्ताने मी राजेंद्र प्रभाकर अर्जुन माझ्या वतीने माझ्या कुटुंबाचे वतिने तसेच समस्त चिखली ग्रामस्थांच्या वतीने श्रीराज भैय्या भरणे यांस वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. इथुन पुढेही भैय्याच्या हातुन समाजोपयोगी कार्य घडत राहो आणि या महाराष्ट्रच्या राजकिय पटलावर श्रीराज दत्तात्रय भरणे हे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जावो हिच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो....
शुभेच्छुक:
श्री. राजेंद्र प्रभाकर अर्जुन
चिखली.... राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि नामदार दत्ता मामा भरणे यांचा कट्टर समर्थक..
फो. न 8275376455 / 9921735669

