शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर , २०२१
शिर्डी : नुकत्यात शिर्डी या ठिकाणी झालेल्या स्टुडंट ओलंपिक असोसिएशन महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सेक्रेटरी AGM मिटिंग मध्ये प्राध्यापक श्री.पुरब सुर्यवंशी सर यांची स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन च्या महाराष्ट्र च्या संपर्क प्रमुख व स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन महाराष्ट्र क्रिकेट टेक्निकल डायरेक्टर पदी निवड झाली ह्या निमित्ताने स्तकार व नियुक्ती करताना आमचे मार्गदर्शक स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन महाराष्ट्र चे महा सचिव मा.सुनील शिंदे सर समवेत स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन महाराष्ट्र चे अध्यक्ष मा.शंकर गायकवाड सर
अहमदनगर जिल्हा चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्याध्यक्ष माननीय संदीप जी वर्पे पाटील, रयत सेवक संघाचे अध्यक्ष व S.S.G.M ज्युनिअर कॉलेज कोपरगाव उप-प्राचार्य प्राध्यापक गमे आर एम , संचालक व मा.अध्यक्ष अहमदनगर जिल्हा माध्यमिक सहकारी बँक चे मा.उत्तम खुळे प्राध्यापक प्रकाश यशवंत सूर्यवंशी, हॉलीबॉल खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच श्री आदिनाथ कोल्हे , राहुरी तालुका शिक्षक संघाचे सचिव श्री राजेंद्र जाधव ,श्री अरुण काळे श्री संजय गांगड श्री सोमनाथ गांगड श्री जगन्नाथ इंगळे सर डिजिटल कंप्यूटर ॲकॅडमी चे श्री ज्ञानेश्वर सोळुंके श्री राहुल नालकर ,श्री.सचिन कोहकडे , आदी मान्यवरांनी सरांना खूप खूप शुभेच्छा दिल्या
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

