shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कंगनाचे भारतीय नागरीकत्व रद्द करण्याची मागणी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे करणार- दिपक दादा शिंदे यांचे सूचक वक्तव्य?

अखिल भारतीय वडार समाज संघटना  
राष्ट्रीय अध्यक्ष दिपकदादा शिंदे यांच्या संघटनेची मिडीयाने घेतली दखल

मुंबई:- भारतीय स्वातंञ्यवीर यांच्या बलिदानावर प्रश्न उपस्थित करणारी कंगना रानावत हिचा खरपसून समाचार घेतल्यानंतर वडार समाजातून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली.


 वडार समाजाच्या या मागणीची दखल महाराष्ट्र राज्यभरातील मिडीयाने घेतली. याचे सर्वञ कौतुक होत असून जनतेतून निर्माण झालेली अभिनेञी कंगनाचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे, याची मागणी आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे करणार असल्याची माहिती वडार समाज संघटनेचे अध्यक्ष दिपकदादा शिंदे यांनी पञकाद्वारे दिली आहे. 

त्यांनी भारतीय लोकशाहीचा चौथा स्तभं म्हणून ओळखल्या जाणा-या मिडीयाचे ही आभार मानले आहेत. अभिनेञी कंगनाचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासाठी वेळ प्रसंगी कोर्टात जाणार असल्याची माहिती दिपकदादा शिंदे यांनी दिली आहे.
 धन्यवाद, 
आपला नम्र
दिपकदादा शिंदे 
राष्ट्रीय अध्यक्ष 
अखिल भारतीय वडार समाज संघटना रजि.
सूचना, हा मेसेज फाॅर्वड करावा.
मो. संपर्क 9702277100
close